पिकलेल पान 

बाजूला असलेली हिरवी पाने
 त्याच्यावर हसत होती,
 चेष्टेने त्याच्या समोर डुलत होती,
 हे सारं पाहून 
 हृदय जळत होत  
 त्याचं त्याला हिरवेपण आठवत होतं 
कारण तोही हसला होता एकदा  
पिकलेल्या पानावर .... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट